शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर कर्तुत्वाला नमन. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, प्रौढप्रतापपुरंदर अशा थोरल्या महाराजांकडून प्रेरणा घेत केलेला हा माझा छोटा प्रयत्न.
हर हर महादेव!!
युद्धकला प्रशिक्षण - @savyasachi_gurukulam
चलतचित्रकार - @omkar_santras24fps
संकलन - @suraj.jadhav7
संगीत - @rishabsmusic
मदतनीस - @jitendra.6979