मुंबईच्या सुप्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या नीचपणाबद्दल निषेध व्यक्त करणाऱ्या हिंदूंना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची पोलीस कारवाईची धमकी!
श्रीसिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाच्या कब्जाला निर्लज्जपणे पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सहकारी खासदार चतुर्वेदी यांचा तीव्र निषेध!!!!